dr.satish best web design developer for mac

तळेवाडी ग्रामपंचायत :
तळेवाडी हे गाव महाराष्ट्र राज्याच्या कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील एक छोटेसे गाव आहे. आमच्या गावामध्ये 194 घर असून या घरामध्ये राहणाऱ्या लोकांची संख्या 831 इतकी आहे. आमचं गाव नेसरीपासून अगदी 1 किलोमीटर अंतरावर आहे.

ग्रामपंचायत कार्यप्रणाली :

तळेवाडी ग्रामपंचायत ही सन 1952 पासून कार्यरत असून सदस्य संख्या सात आहे. सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला जातो.

सरपंच
सौ. स्मिता वसंत देसाई

गावाला रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण इ. पायाभूत सुविधा देऊन गावाचा विकास करण्यासाठी मी प्रयत्न करते.

उपसरपंच
श्री. सागर दतात्रय देसाई

गावातील लोकांमध्ये बंधू भाव निर्माण करुन आपल्या गावाचा विकास करण्यासाठी माझा प्रयत्न असतो.

ग्रामसेवक
श्री. एच. एस. कुंभार

गावामध्ये सुव्यवस्था राखणे, विविध सरकारी योजनांबद्दल माहिती देण्याचा माझा प्रयत्न असतो.

आपली समस्या,विचार व विकास मांडा.

आम्ही 'ज्ञानग्रुप' आपली समस्या किंवा विचार थेट जिल्हा परिषद कोल्हापूर पर्यंत पोचवु...!

Gadhinglaj City- Kolhapur Maharashtra

ADDRESS
Talewadi Grampanchayat
A/p Talewadi Tal- Gadhinglaj Dist- Kolhapur
416504

CONTACTS
Phone : 9637423511

Office :